ग्राम पंचायत निवडणूक भाजपा समर्थीत मेदवारांना विजयी करा : देवराव भोंगाळे यांचे जनतेला आवाहन
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेची सेवा करीत आहे.संपुर्ण पोंभुर्णा तालुका आज विकासाच्या प्रगतीपथावर आहे ,गेल्या पाच वर्षात प्रत्येक गांवात भरभरून विकासाची…
