नाशिक येथे शुभम रमेश पिंपळकर “कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी” पुरस्काराने सन्मानित
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. कृषिक्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषिविस्तार ,कृषिसंधाना बरोबर सामाजिक,ग्रामविकास इ.क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी ‘कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार' आयोजन करण्यात आला होता.…
