शिक्षक अभावी बोथ येथील शालेय विकास ढासाळला संतप्त नागरिकांनी दिला शाळेला कुलूप लावण्याचइशारा
अधिकाऱ्यांचे दूर्लक्ष किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली का असा प्रश्न जनतेतून व्यक्त केला जात आहेबोथ ( उमरी बाजार )गाव पेसा योजनेत समाविष्ट असून येथील जिल्हा परिषद…
