सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप
सहसंपादक: रामभाऊ भोयर सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी ‘सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय पातळीवर पोहोचण्याचा मान मिळवला आहे. या विद्यार्थ्यांचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी नुकतेच…
