शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त हिंगणघाट येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्य कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्यावतीने शिबिराचे आयोजन. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त जीवनदायी आरोग्य विकास फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच आरोग्य कार्ड शिबिर…
