शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनसेची जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा सह धरणे आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला १० लाखाची मदत देऊन, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत…
