चॅम्पियन लीग स्पर्धेचे थाटात उद्घाटन, मैदानावर पाच हजार प्रेक्षकांची व्यवस्था, महिलांसाठी विशेष सुविधा
वणी :नितेश ताजणे संपूर्ण विदर्भात ज्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होती त्या टि – 10 चॅम्पियन लीगचे आज गुरुवारी सकाळी 12 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात…
