झरीजामनी तालुक्यात तामिळनाडू, राजस्थान येथील अवैध सावकारांची दादागिरी
तालुक्यात मागील गेल्या काही वर्षापासुन तालुक्यातील मुकुटंबन व वणी येथे राहून तामिळनाडू व राजस्थान येथील अवैध सावकार झरी तालुक्यातील छोटे व्यापारी व आदिवासी शेतकऱ्यांना गावागावांत जाऊन पैसे व चादर ब्लॅंकेटचे…
