मुलींना येणाऱ्या समस्या महिला शिक्षिकांना सांगण्यासाठी संकोच बाळगू नका :- सौ.कुंदा काळे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 27/9/2022 रोज मंगळवारला शालेय परिसरात दामिनी पथकांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले…
