रानमेवा म्हणून परिचित असलेल्या सीताफळाची बाजारपेठेत आगमन
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी सर्वसामान्यांना परवडेल व अतिशय सहजपणे उपलब्ध होणारे फळ म्हणून सीताफळ परिचित आहे. व ग्रामीण भागातील रानमेवा म्हणून या फळाला संबोधले जाते. खाण्यास अत्यंत मधुर व रुचकर शरीराला…
