कोळी येथील सार्वजनिक दुर्गा मंडळाची कार्यकरणी जाहीर
कृष्णा चौतमाल प्रतिनिधी. निवघा - पासून जवळच असलेल्या कोळी येथे गेले अनेक वर्षांपासून दुर्गा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. पण गेल्या काही वर्षात कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षी यात…
