माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर कोरोना रुग्णांसाठी ठरत आहेत देवदूत
संपूर्ण जगात कोरोना ने हाहाकार माजविला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगांव - हिमायतनगर मतदार संघात सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे जनता भयभीत झालेली आहे. अशा बिकट परिस्थितीत…
