वर्धा जिल्ह्यातील बेलदार समाजाच्या युवतीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी : प्रशांत राहुलवाड वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे बेलदार समाजातील संगीता हिम्मत मोहिते वय 16 वर्ष अल्पवयीन युवतीवर काही आरोपी नराधमांनी अत्याचार करून व तिच्यावर ऍसिड टाकून तिला…
