राजकीय गोटात खळबळ माजी आमदार राजू तोडसाम करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
प्रतिनिधी:सुमित चाटाळे केळापूर - आर्णि विधानसभा मतदारसंघाचे आमदार असूनही मागील निवडणुकीला भाजपा ने तिकीट नाकारल्यामुळे विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहिलेले माजी आमदार प्रा.…
