कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन,सामजिक कार्यकर्ते किशोर भांगे यांच्या हस्ते सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन.
:- कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर कारंजा:- वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा पंधरवड्यात "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगे यांच्या हस्ते फिट कापून…
