सर्पमित्र संदीप लोहकरे यांना “द रियल हिरो अवॉर्ड 2022” ने गौरविण्यात आले.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर हिंगोली येथील महावीर भवन मध्ये द रियल हिरो अवॉर्ड 2022 आयोजन करण्यात आले होतेविवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेनी द्वारा आयोजित वन्यजीव रक्षक सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील…
