वृत्तपत्र विक्रेत्यांशी वाद घालून दिली जिवे मारण्याची धमकी, राळेगाव पोलीसात गुन्हा दाखल.
राळेगाव तालूका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) येथील दैनिक देशोन्नती या वृत्तपत्राच्या विक्रेत्यांशी येथीलच एका इसमाने कारण नसताना वाद घालून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी राळेगाव पोलीसात तक्रार देण्यात आली…
