आरोग्य अधिकाऱ्यावर विनयभंगाचा येथे गुन्हा दाखल,राळेगाव तालुक्यातील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ प्रतिक वाघमोडे यांच्यावर वडकी पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला तशी तक्रार…
