अनेक गावात दारूबंदी तर नाहीच पण अवैध दारु विक्री गावोगावी धुमधडाक्याने सुरुच?
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर पोलिस स्टेशन राळेगांव च्या पाठबळामुळे गावोगावी अवैध देशी दारु विक्री धुमधडाक्याने सुरु चं असल्याचे अनेक तक्रारी अंती निदर्शनास येत आहे हे विशेष.गावात शांतता राहावी,कायदा व…
