कर्जबाजारीपणा मुळे शेतकऱ्याची आत्महत्या
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर मागील दोन वर्षांपासून शेतीत उत्पन्न होत नाही,निसर्ग साथ देत नाही ,सर्व खत,कीडनाशक,बियाण्याचे भाव वाढेल आहेत अश्यातच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कर्जबाजारीपणा,सतत…
