वडनेरमध्ये राष्ट्रीय महामार्ग अपघातांचा केंद्रबिंदू; स्पीड ब्रेकर, सर्व्हिस रोड, स्ट्रीट लाईट व अंडरपाससाठी मुख्यमंत्र्यांना व वर्धा जिल्हा पालकमंत्री पंकज भोयर यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर हिंगणघाट तालुक्यातीलवडनेर गावालगतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या ग्रामस्थांसाठी अपघातांचा सापळा ठरत असल्याचे चित्र आहे. महामार्गावर आवश्यक वाहतूक सुरक्षेच्या सुविधा नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, याचा…
