अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वरोरा च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जांभूळे सरांचा सन्मान
दरवर्षी ५ सप्टेंबर ला जिल्हा , राज्य व राष्ट्रीय पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रशासनाकडून उल्लेखनीय कामगिरी करणा-या शिक्षकांना दिल्या जातो . प. स. वरोरा मधील जि. प. उ. प्रा. शाळा…
