बोरगडी तांडा येथे बैलपोळा सण शांततेत साजरा, तांड्यातील मानाच्या बैल जोडीचामान येथील धेना नाईक परिवाराकडे….
हिमायतनगर /- कृष्णा राठोड कोरोणाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच बोरगडी गवामद्ये मागील दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून मानाच्या बैल जोडीची पूजा तांड्यातील नाईक, कारभारी, यांच्या हस्ते…
