धक्कादायक :डिमांड काढून देण्यासाठी सहा हजारांची लाच घेताना अभियंत्याला अटक
वरोरा: वरोरा येथील रहिवासी असलेला तक्रारदार सोलर सिस्टिम फिटिंग चे काम करतो.सोलर सिस्टीम लावण्यासाठी डिमांड काढण्यासाठी 6000 रुपयांची मागणी सहायक अभियंता श्रीनू चुक्का यांनी तक्रारदार युवकाला केली.पैसे देण्याची इच्छा नसल्याने…
