तालुका कृषी विभागाची घडी विस्कटली , दहा वाजताही तालुका कृषी कार्यालय कुलूप बंद , शेतकरी त्रस्त, कृषी विभाग निद्रिस्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर वरुणराजा मेहेरबान झाला आणि शेतशिवारात हिरवळ दाटली. पिकेही डोलायला लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. याच दरम्यान शेतातील पिकांवर कीटकजन्य रोगाचे आक्रमण सुरू झाल्याने या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी…
