कल्पतरू शेतकरी गट रिधोरा यांची जैविक शेती मिशन बाबतची मीटिंग संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर २०१९ मध्ये प्रकाशभाऊ पोहरे यांच्या संकल्पनेतून डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन विषमुक्त अन्न निरोगी जीवन या माध्यमातून सेंद्रिय शेतीला सुरुवात. सप्टेंबर राळेगाव तालुक्यातील रिधोरा…
