अश्विनी वंकलवार यांचीआझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेच्या महिला आघाडी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
प्रतिनिधि:प्रशांत राहुलवाड ,हिमायतनगर .कोळी समाजातील आपली योग्यता, प्रतिष्ठा वह समाजाप्रती असलेली तळमळ व सामाजिक कार्याची दखल घेऊन आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हनमंतराव मामीलवाड साहेब ठाणेकर…
