राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे सोसायटी निवडणूकीत जवादे पॅनल विजयी.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील मोठ्या सोसायटी पैकी एक असलेल्या कीन्ही जवादे सोसायटी वर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुधीर जवादे पॅनल बहुमताने विजयी झाले आहे.कीन्ही जवादे,देवधरी,चाचोरा,धुमका,गाडेघाट,या पांच…
