तालुक्यातील पाण्याची आवश्यकता ,शेतकऱ्यांचे ढगाकडे लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली परंतु आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव घोरात पडला आहे सुरुवातीला जोरात आलेल्या…
