खर्रा वाटून खाणारे सहा जिवाभावाचे मित्र कोरोना पॉझिटिव्ह, राजुरा येथील घटना
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा वेकोलिच्या सास्ती(राजुरा) धोपटाळा या कोळसा खाण कामगारांच्या कॉलनी जवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याचे बाजूला एक सीमेंटचा चबुतरा आहे. खाणीतील काम संपल्यावर…
