मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची वार्षिक आढावा बैठक संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन ची वार्षिक आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकी साठी मानवाधिकार इमरजेंसी हेल्पलाइन एसोसिएशन चे राज्य सचिव साहेबराव राठोड हे उपस्थित होते.…
