महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे वाढदिवसानिमित्त बुद्ध टेकडीवर वृक्षारोपण
वर्धा/प्रतिनिधी/पियूष रेवतकर वर्धा:- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथील जनसंपर्क अधिकारी बुध्ददास मिरगे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सहचारिणी प्रगती ,मुलगी सेजल व मुलगा अन्वेश यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक बुद्ध…
