माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे श्री.मनोहरराव जुननकर व मित्र परिवार यांची सदिच्छा भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब तालुक्यातील धोत्रा येथे मा.बालुभाऊ रूद्राक्षवार, यांनी त्यांच्या मातोश्रीच्या इच्छापूर्ती करीता सुरू केलेल्या समाज कार्याला एक हातभार म्हणून खैरे कुणबी समाजाचे आधार स्तंभ व राळेगांव…
