यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी शेतकरी संघटना प्रतिबंधित कापूस लागवड करणार
यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने १मे २०२२ पासून आंदोलनाची सुरुवात करणार आहे.यवतमाळ जिल्हा मध्ये असलेले कापूस हे नगदी पीक असून त्याखालील क्षेत्र साडेपाच लाख हेक्टर असून यावर आधारित 100 च्या…
