शेतकऱ्यांच्या समस्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर ग्राविका ही शेतकऱ्यांची संस्था आहे ग्राविकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा ही ग्राविकाच्या माध्यमातून पूर्ण होते राळेगाव ग्राविका ही उत्पन्नाच्या बाबतीत…
