सहकार क्षेत्राचे नेते प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या गटाची निवडणूक बिनविरोध झाल्याने कार्यकर्त्यांनी केला आनंद व्यक्त
मेंघापुर सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील मेंघापुर येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मेंघापुर र.न.६११ या संस्थेचे. मानकर गटाचे सदस्य बिनविरोध सविस्तर वृत्त…
