जड वाहतुकीच्या विरोधात खैरीत चक्काजाम आंदोलन, आर.टी.ओ. ला दिले मागण्यांचे निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातून सुरू असलेल्या कोळसा तसेच वाळूच्या जड वाहतुकी विरोधात खैरी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी २९ एप्रिल रोजी चक्का जाम आंदोलन केले होते.परीणामी…
