ग्रामीण आणि शहरी भागातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
1 सामान्य गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून राहील वंचित. हिंगणघाट:- १८ ऑक्टोबर २०२२ग्रामीण आणि शहरी भागात सुरू असलेल्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये अशी विनंती माजी आमदार…
