रासायनिक खत खरेदीत शेतकऱ्यांची लूट थांबवावी ::भाजपा जिल्हाध्यक्ष अँड . प्रफुल्ल चौहान
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन, तूर आदींची पेरणी झाल्याने शेतकरी कपाशी व इतर पिकांसाठी खत देण्याचे नियोजन करीत असताना खत लिंकिंग व्यवस्थेअभावी शेतकरी संभ्रमात असल्याने या लिंकिंग मुळे…
