लक्षवेधी समस्या:करंजी ( सो ) येथील मुख्य रस्त्यावरील पुलाच्या प्रश्ना कडे अनेक वर्षा पासून प्रशासनाचे दुर्लक्षच.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) येथील मुख्य रहदारीच्या करंजी-वाढोना रस्त्या वरील गावालगतच्या पुलाची उंची अवघी ३-४ फूट असल्याने थोडक्यात पडलेल्या पावसामुळे सुद्धा प्रत्येक वेळी पुल…
