आपले गुरुजी या सदराखाली शिक्षकांचे छायाचित्र वर्ग खोलीमध्ये झळकणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर आपले गुरुजी या नावाने शिक्षकांची छायाचित्र त्या त्या वर्गखोलीमध्ये सन्मानपूर्वक लावण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिल्या असून या आदेशानुसार आता वर्ग शिक्षकांचे छायाचित्र वर्ग खोलीमध्ये झळकणार आहे.जिल्ह्यातील…
