प्रहारच्या तालुकाअध्यक्षा सौ. वीणा ढवळेंचा वंचित मध्ये प्रवेश
वंचितचे वाढते बळ प्रस्थापितांना चिंतेची बाब वणी :- प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती शाखेच्या तालुकअध्यक्षा सौ. विनाताई ढवळे यांनी काल ता. ३ मार्च रोजी मेढोली येथील निराधार शिबिरात…
