महाराष्ट्र ही वीरांची तसेच संतांची भूमी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी:- चेतन एस.चौधरी महाराष्ट्र ही जशी वीरांची भूमी आहे तशी ती संतांची भूमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात येऊन प्रत्येक वेळी मला कृतकृत्य होत , अस प्रतिपादन केंद्रीय सरंक्षण मंत्री श्री राजनाथ…
