धक्कादायक:वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा बळी, ताडोबातील कोअर झोनमधील घटना
चंद्रपूर : वाघांसह जंगलाचं रक्षण करणाऱ्या वनरक्षकावरचं वाघानं हल्ला केला. ताडोबा जंगलातील कोअर झोनमध्ये आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्वाती ढुमणे असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वनरक्षकाचं नाव…
