शिवसेना राळेगाव तर्फे किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भाजप माजी खासदार वाचाळवीर किरीट सोमय्या ह्यांनी 2013 साली आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला होता.ह्या रकमेतून ह्या युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी हा निधी…
