सासऱ्याच्या घरी जावई आला आणि बेपत्ता झाला,वडकी पोलीसात तक्रार दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून असनारे आर.के सुखदेवे यांचे जावाई सह पत्नी घेऊन सासरी पाहून…
