महिला बालकल्याण सभापती जया ताई पोटे जिल्हा परिषद यवतमाळ यांनी धानोरा जिल्हा परिषद शाळेला दिला एक लाख रूपयांची निधी.
तरुण तडफदार युवा नेतृत्व जितूबाबु कहुरके यांच्या प्रयत्नाला यश राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा धानोरा येथे महिला बालकल्याण सभापती जयाताई राजुभाऊ पोटे यांनी एक लाख…
