मुख्य कार्यकारी अधिकारी यांची रावेरी येथे भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत रावेरी येथे मंदार पत्की (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ तसेच युवराज म्हेत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)…
