Gf पटत नाही म्हणून तरुणाचे आमदारांना पत्र,विधानसभा क्षेत्रातील तरुणींना भाव देण्याचे आवाहन करण्याची केली विनंती
मला मुली भाव देत नाही हा माझ्यावर घोर अन्याय आहे त्यामुळे आमदार साहेब आपण विधानसभा क्षेत्रातील तरुणींना लाईन देण्यासाठी प्रोत्साहित करा ,तरुणांना लाईन द्यायला सांगा अश्या आशयाचे पत्र राजुरा विधानसभा…
