भद्रावती तालुक्यातील भाजयुमो चे युवा नेते आकाश भाऊ गोपाळराव वानखडे यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पदी फेर नियुक्ती
चैतन्य कोहळे:- प्रतिनिधी भद्रावती भद्रावती तालुक्यातील युवकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे युवा नेते आकाश भाऊ वानखडे यांची उत्तम कामगिरी बघता भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ…
